Marathi Love sms Shayari 2016


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले....!!!....!!!
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले....!!!....!!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे,
एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे,
तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे,
माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल…

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी,
संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो,
संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही
त्यांच्यात कधीच बदल होत नाही…

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही,
आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


एखाद्याला सोडून जातांना,
मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे…

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
शुभ मकर संक्रांती !

`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते ती आपल्यावर जीव टाकत असते…


`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

किती त्रास द्यावा एखाद्याला,
यालाही काही प्रमाण असते,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते…
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


सरकारी बसमध्ये बसायला – नको,
सरकारी शाळेत शिक्षण – नको,
सरकारी दवखाण्यात उपचार – नको,
मुलीला मात्र नवरा फक्त…
“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते…
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


कधी कधी संकटे आली की,
२ पावले माघे सरकनेच हिताचे असते,
वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे,
तर पुढे झेप घेण्यासाठी,
जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो,
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


आजोबांनी दिलेला एक सल्ला,
सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून,
७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे,
नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून,
शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारेच खुप असतात,
जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावणारेच खुप असतात,
सर्वांच्याच आयुष्यात दुःख भरभरुन असते,
कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख देणारेच खुप असतात…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला…

आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा,
कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते,
आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलॉग :
१....!!! तू माझा भाऊ आहेस…
२....!!! भाऊड्या गाडी मी चालवणार…
३....!!! मी तुला मनापासून मानतो आ !!
४....!!! येड्यांनो एवढी दारू कमी पडणार, हाफ पाहिजे आजुन…
५....!!! मी काय चिंधी आहे काय !!
६....!!! भाऊ असे समजु नको की मी पिऊन बोलतोय…
७....!!! १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे…
८....!!! तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे…
९....!!! तुझ्यासाठी मी जीवपण द्यायला तयार आहे !!
१०....!!! आज ती असती तर हि हालत झाली नसती यार…
And The Best Line
११....!!! उद्या पासून दारू बंद ……!!
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


आज मी 33 कोटी देवांना एकच विनंती केली…
मला संपत्ती नको,
मला बंगला नको,
मला नोकरी नको,
मला गाडी नको,
फक्त सगळ्या देवांनी ‘एक’-‘एक’, रुपया द्यावा !!!
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
गूरूजी कानमंत्र सांगतात ???
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त !! हरि ओम !! म्हणायचं…
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही…
थोडे अंतर चालल्यावर एक जन
!! हरि ओम !! म्हणतो....!!!....!!!
लगेच बाकी सारे एका सूरात
म्हणतात ???
कुठय कुठय !!!
कुठय कुठय ???
  
`  
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

No comments:

Post a Comment